How has your breathing been lately?सध्या तुमचा श्वास कसा आहे?
Tick anything you’ve noticed over the past few weeks. It takes under a minute and points you to a sensible next step.गेल्या काही आठवड्यांत तुम्हाला जे त्रास जाणवले, त्यावर खूण करा. एक मिनिटही लागत नाही, आणि पुढे काय करावे ते कळते.
Select anything that applies
Your suggested next step will appear here. Nothing you select is stored or sent anywhere.
This self-check is not a diagnosis and does not replace a medical assessment. If you have severe breathlessness, chest pain, bluish lips or are coughing up blood, seek emergency care immediately.ही फक्त प्राथमिक माहिती आहे, निदान नाही. डॉक्टरांनी तपासणे आवश्यकच आहे. खूप दम लागत असेल, छातीत दुखत असेल, ओठ निळे पडत असतील किंवा खोकल्यातून रक्त पडत असेल, तर लगेच जवळच्या दवाखान्यात किंवा इमर्जन्सीमध्ये जा.
Care for the lungs, airways and chest.फुफ्फुस, श्वासनलिका आणि छातीच्या आजारांवर उपचार.
From long-standing conditions to symptoms that won’t settle, each assessment starts with understanding what’s behind them.जुना आजार असो किंवा कमी न होणारा त्रास — आधी त्यामागचे कारण शोधले जाते, मग उपचार ठरतात.
COPDसीओपीडी (जुनाट फुफ्फुस आजार)
A long-term lung condition, often linked to smoking or smoke exposure, that makes it harder to breathe out fully.बहुधा बिडी-सिगारेट, चुलीचा धूर किंवा धुळीमुळे होणारा फुफ्फुसांचा जुना आजार. यात श्वास पूर्ण बाहेर सोडायला त्रास होतो.
Tuberculosisटीबी (क्षयरोग)
A bacterial infection, most often of the lungs, that is curable with a complete course of treatment.बहुतेक वेळा फुफ्फुसांना होणारा जंतूंचा आजार. औषधांचा पूर्ण कोर्स मध्येच न थांबवता घेतला तर टीबी बरा होतो.
Chronic coughजुनाट खोकला
A cough lasting eight weeks or more in adults. Finding the cause is the first step to relief.मोठ्या माणसांमध्ये 8 आठवडे किंवा त्याहून जास्त दिवस राहणारा खोकला. आधी कारण शोधले की योग्य उपचार करता येतात.
Interstitial lung diseaseफुफ्फुस कडक होण्याचे आजार (ILD)
A group of conditions that cause scarring or stiffening of lung tissue.फुफ्फुसांचा आतला भाग हळूहळू कडक किंवा जाड होतो, त्यामुळे दम लागतो.
Sleep apnoeaझोपेत श्वास थांबणे (स्लीप ॲप्निया)
Breathing that repeatedly stops and starts during sleep, often with loud snoring.झोपेत श्वास थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा सुरू होतो. बहुतेक वेळा मोठ्याने घोरणे आणि दिवसा झोप येणे दिसते.
Lung nodulesफुफ्फुसातील गाठी
Small spots seen on a chest scan that may need careful evaluation and monitoring.एक्स-रे किंवा सीटी स्कॅनमध्ये दिसणारे छोटे ठिपके. त्यांची नीट तपासणी करून लक्ष ठेवावे लागते.
Allergyॲलर्जी
Sneezing, a runny nose, itching or breathlessness triggered by dust, pollen, smoke or weather changes. Finding the trigger helps keep it under control.धूळ, परागकण, धूर किंवा हवामान बदलामुळे शिंका, नाक वाहणे, खाज किंवा दम लागणे. कशामुळे त्रास होतो ते शोधले की तो आटोक्यात ठेवता येतो.
Lung cancerफुफ्फुसाचा कर्करोग (कॅन्सर)
A long-lasting cough, coughing up blood, chest pain or weight loss can be warning signs. Early tests and diagnosis give the best chance of effective treatment.न थांबणारा खोकला, खोकल्यातून रक्त, छातीत दुखणे किंवा वजन कमी होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात. लवकर तपासणी आणि निदान झाल्यास उपचार अधिक चांगले होऊ शकतात.
A clear path, one step at a time.उपचार कसे होतात — टप्प्याटप्प्याने.
Every care plan is personal and not every patient needs every step — but you’ll always know where you are and what comes next.प्रत्येक रुग्णाचे उपचार वेगळे असतात, सगळ्यांना सगळे टप्पे लागतीलच असे नाही. पण आता काय चालू आहे आणि पुढे काय होणार, हे तुम्हाला प्रत्येक वेळी कळेल.
A detailed conversation about what you’re experiencing, your medical history and anything that worries you. This is where your care plan begins.
Expert Care. A More Personal Approach.तज्ज्ञ उपचार. अधिक आपुलकीचा दृष्टिकोन.
Dr. Chirag Vora leads Apulaki Hospital, a chest clinic and super speciality hospital in Akluj for lung and breathing problems. He treats asthma, COPD, lung infections, tuberculosis and long-lasting cough, and performs advanced procedures such as bronchoscopy. His focus is an accurate diagnosis, modern treatment and caring, respectful attention for every patient.डॉ. चिराग वोरा हे अकलूज येथील आपुलकी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आहेत. हे छाती व श्वसनाच्या आजारांसाठीचे आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. दमा (अस्थमा), COPD, फुफ्फुसातील संसर्ग, क्षयरोग (टीबी) आणि जुनाट खोकला यांचे अचूक निदान व उपचार ते करतात. ब्रॉन्कोस्कोपीसारख्या आधुनिक तपासण्याही येथे होतात. प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, परिणामकारक आणि आपुलकीचे उपचार देणे हाच त्यांचा उद्देश आहे.
- Qualificationsशिक्षण (पदव्या)
- MBBS, TDD, Interventional pulmonologistMBBS, TDD (क्षयरोग व छातीच्या आजारांमधील डिप्लोमा)
- Experienceअनुभव
- 10 years · Interventional Pulmonologist10 वर्षे · इंटरवेंशनल पल्मोनोलॉजिस्ट
- Areas of expertiseखास उपचार
- Asthma, COPD, lung infections, TB, chronic cough, bronchoscopyदमा, COPD, फुफ्फुसातील संसर्ग, टीबी, जुनाट खोकला, ब्रॉन्कोस्कोपी
- Registrationनोंदणी
- Maharashtra Medical Council, Reg. No. 2017/05/1848महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, नोंदणी क्र. 2017/05/1848
Tests and procedures, under one specialist.सर्व तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी.
Pulmonary function testsफुफ्फुसांची श्वास तपासणी (PFT)
Breathing tests that measure how well your lungs move air and absorb oxygen.यंत्रात फुंकून करायची सोपी तपासणी. फुफ्फुसे किती चांगली काम करतात ते यातून कळते.
Ask about this testया तपासणीबद्दल विचाराBronchoscopyदुर्बिणीने श्वासनलिका तपासणी (ब्रॉन्कोस्कोपी)
A thin, flexible camera used to look inside the airways and take samples where needed.बारीक, लवचिक नळीच्या कॅमेऱ्याने श्वासनलिकेच्या आत पाहिले जाते आणि गरज असल्यास तपासणीसाठी नमुना घेतला जातो.
Ask about this procedureया उपचाराबद्दल विचाराThoracoscopyछातीची दुर्बीण तपासणी (थोरॅकोस्कोपी)
A small camera passed through a tiny cut in the chest to examine the lining around the lungs, take samples or drain fluid.छातीला छोटा छेद करून दुर्बिणीने फुफ्फुसाभोवतीचा भाग पाहिला जातो; गरज असल्यास तपासणीसाठी नमुना घेतला जातो किंवा पाणी काढले जाते.
Ask about this procedureया उपचाराबद्दल विचाराPleural proceduresफुफ्फुसाभोवतीचे पाणी काढणे
Assessment and drainage of fluid or air collecting around the lungs.फुफ्फुसाभोवती पाणी किंवा हवा साचली असेल, तर तपासणी करून ते काढले जाते.
Ask about this procedureया उपचाराबद्दल विचाराAsthma & allergy careदमा आणि ॲलर्जी उपचार
Diagnosis, inhaler guidance and long-term plans to keep symptoms under control.दम्याचे निदान, पंप (इनहेलर) कसा वापरायचा याचे मार्गदर्शन आणि त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित उपचार.
Ask about this serviceया सेवेबद्दल विचाराSleep studiesझोपेतील श्वासाची तपासणी
Overnight monitoring to assess breathing during sleep, including for sleep apnoea.रात्रभर झोपेत श्वास कसा चालतो ते तपासले जाते — घोरणे आणि झोपेत श्वास थांबण्याच्या त्रासासाठी.
Ask about this testया तपासणीबद्दल विचाराIntensive Care Unit (ICU)अतिदक्षता विभाग (ICU)
Open 24×724×7 सुरूClose monitoring and specialist care for patients with serious breathing or chest conditions. गंभीर श्वसनविकार किंवा छातीच्या आजारांच्या रुग्णांसाठी सतत देखरेख आणि तज्ज्ञ उपचार. 10 ICU beds with ventilator support, and oxygen available 24×7.10 बेडचा ICU, व्हेंटिलेटरची सोय आणि 24×7 ऑक्सिजन उपलब्ध.
Focused expertise. Time to listen.तज्ज्ञ उपचार. शांतपणे ऐकून घेणारे डॉक्टर.
Specialist-led careथेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
Your consultation is with an interventional pulmonologist whose work centres on the lungs and breathing.तुमची तपासणी फुफ्फुस आणि श्वासाच्या आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर स्वतः करतात.
Time to be heardतुमचे म्हणणे ऐकून घेतले जाते
Consultations are built around listening to your symptoms, your history and the questions you bring.तुमचा त्रास, आधीचे आजार आणि तुमचे सगळे प्रश्न शांतपणे ऐकून घेतले जातात.
Clear guidance at every stepप्रत्येक टप्प्यावर स्पष्ट मार्गदर्शन
From tests to follow-up, you’ll know what is happening, why it matters and what comes next.पहिल्या तपासणीपासून पुढच्या भेटीपर्यंत — काय चालू आहे, ते का गरजेचे आहे आणि पुढे काय, हे तुम्हाला नीट समजावले जाते.
In our patients’ words.आमच्या रुग्णांच्या शब्दांत.
Media & Videosमीडिया आणि व्हिडिओ
Explore our expertise, patient education, and healthcare insights.आमचे तज्ज्ञ उपचार, रुग्णांसाठी माहिती आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन पाहा.
A few words before your first visit.पहिल्या भेटीपूर्वी काही शब्द.
“Having trouble breathing? Could the cause be in your lungs?”“श्वास घेण्यास त्रास होतोय? कारण फुफ्फुसांमध्ये तर नाही ना?”
Dr. Chirag Vora explains when breathlessness can point to a lung problem and why it is worth getting checked early.दम लागणे हे फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण कधी असू शकते आणि लवकर तपासणी का करावी, हे डॉ. चिराग वोरा समजावून सांगतात.
Watch on YouTubeयूट्यूबवर पाहाRequest an appointment in under a minute.एका मिनिटात भेटीची वेळ मागा.
Share a few details and we’ll open WhatsApp with your request ready to send. Our team will reply to confirm a time.तुमचे नाव आणि मोबाइल नंबर भरा. तुमचा मेसेज तयार होऊन व्हॉट्सॲप उघडेल. आमची टीम फोन किंवा मेसेज करून वेळ नक्की करेल.
This is a request, not a confirmed booking. Your appointment is confirmed only once the clinic responds.ही फक्त विनंती आहे, वेळ अजून नक्की झालेली नाही. दवाखान्याकडून उत्तर आल्यावरच तुमची वेळ नक्की होईल.
We only ask for what we need to call you back. Please don’t share reports or detailed medical history here.तुम्हाला परत फोन करण्यासाठी लागेल तेवढीच माहिती आम्ही घेतो. कृपया इथे रिपोर्ट किंवा आजाराची सविस्तर माहिती लिहू नका.
Prefer to talk? Reach us directly.काही विचारायचे आहे? थेट संपर्क करा.
Questions, answered.तुमच्या प्रश्नांची उत्तरे.
Can’t find what you’re looking for? Call or message us — we’re happy to help.हवी असलेली माहिती मिळाली नाही? आम्हाला फोन करा किंवा मेसेज पाठवा — आम्ही नक्की मदत करू.
How do I book an appointment?डॉक्टरांची वेळ कशी घ्यावी?
Use the appointment form on this page, call us on +91 89990 95858, or send a message on WhatsApp. Our team will get back to you to confirm a time.या पानावरचा फॉर्म भरा, +91 89990 95858 वर फोन करा किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा. वेळ नक्की करण्यासाठी आमची टीम तुम्हाला संपर्क करेल.
What should I bring to my first consultation?पहिल्यांदा येताना काय सोबत आणावे?
Please bring any previous medical reports, chest X-rays or CT scans, test results, and a list of the medicines you take — including inhalers.आधीचे सगळे रिपोर्ट, छातीचे एक्स-रे किंवा सीटी स्कॅन, आणि तुम्ही सध्या घेत असलेली औषधे व पंप (इनहेलर) सोबत आणा.
When should I see a pulmonologist?फुफ्फुसाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे कधी जावे?
Consider a consultation if you have a cough lasting more than three weeks, ongoing breathlessness, wheezing or repeated chest infections. For severe breathlessness, chest pain or coughing up blood, seek emergency care straight away.3 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला, सतत दम लागणे, घरघर किंवा वारंवार छातीत इन्फेक्शन होत असेल, तर डॉक्टरांना दाखवा. खूप दम लागत असेल, छातीत दुखत असेल किंवा खोकल्यातून रक्त पडत असेल, तर लगेच जवळच्या दवाखान्यात किंवा इमर्जन्सीमध्ये जा.
Which tests and services are available?इथे कोणत्या तपासण्या आणि उपचार होतात?
See the services section above for the tests and procedures offered. If you’re not sure what you need, our team can guide you when you call.वरच्या ‘सेवा’ भागात सर्व तपासण्या आणि उपचार दिले आहेत. तुम्हाला नेमके काय करायचे ते माहीत नसेल, तर फोन करा — आमची टीम सांगेल.
What are the clinic timings?दवाखान्याची वेळ काय आहे?
The hospital is open 24 hours, all 7 days, and emergency care is always available. To see Dr. Vora, please call or WhatsApp first so we can give you a time. Please call ahead to check availability on public holidays.हॉस्पिटल आठवड्याचे सातही दिवस, 24 तास सुरू असते आणि तातडीचे उपचार कधीही मिळतात. डॉ. वोरा यांना भेटण्यासाठी आधी फोन किंवा व्हॉट्सॅप करून वेळ घ्या. सणावाराला किंवा सुट्टीच्या दिवशी येण्याआधी कृपया फोन करून विचारा.